World Languages, asked by BeingSSufwanM4298, 1 year ago

नमस्कार, थोडा मेंदूला व्यायाम.... - भाग ४ खाली काही शब्द दिले आहेत. या प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द लिहायचा आहे. प्रत्येक शब्दाची सुरूवात *आ* या अक्षराने झाली पाहिजे *आजची प्रश्नमंजुषा* ०१. सुरुवात - ०२. कुस्तीचे मैदान - ०३. कर्तृत्वाचा *** नेहमी चढता असावा - ०४. लेखाजोखा / मागोवा - ०५. आयुष्यभर / शेवटपर्यंत - ०६. आजी आजोबांचे घर - ०७. झाकण - ०८. श्रीखंड + आंबा - ०९. हल्ली मराठीत ज्याला डेपो म्हणतात ते - १०. बसण्याची जागा / बैठक - ११. रुची - १२. निराशेच्या विरुद्ध - १३. सजावट - १४. पाण्याला आलेली उकळी - १५. संरचना - १६. वडीलांची बहीण - १७. संकट - १८. दर्पण - १९. लपण्याची जागा - २०. कृतज्ञता - बघू कोण जास्तीत जास्त अचूक उत्तरे देतो....

Answers

Answered by Arslankincsem
0

Beginning – ascent

Wrestling ground – ascent

Qualification should always be climbing – accomplishment

Accounting / Traffic – auditing

Lives / Ends – activity

Grandfather's house – ancestor

Cover – awning

Shreekhand + Mango – alcohol

Depot – armory

Sitting / Meeting – audience

Interest – attraction

Against despair – anguish

Decoration-adornment

Structure – arrangement

Crisis – aphis

Mirror – accentuate

Hiding place – abide

Gratitude - appreciation

Answered by sulepriyankaa
0

Answer:०१. सुरुवात - आरंभ

०२. कुस्तीचे मैदान - आखाडा

०३. कर्तृत्वाचा *** नेहमी चढता असावा -

०४. लेखाजोखा / मागोवा - आराखडा

०५. आयुष्यभर / शेवटपर्यंत - आखरी आमरण

०६. आजी आजोबांचे घर - आजोळ

०७. झाकण -

०८. श्रीखंड + आंबा - आम्रखंड

०९. हल्ली मराठीत ज्याला डेपो म्हणतात ते -

१०. बसण्याची जागा / बैठक - आसन

११. रुची - आवड

१२. निराशेच्या विरुद्ध - आशा

१३. सजावट -

१४. पाण्याला आलेली उकळी -

१५. संरचना -

१६. वडीलांची बहीण - आत्या

१७. संकट -

१८. दर्पण - आरसा

१९. लपण्याची जागा -

२०. कृतज्ञता -

Explanation:

Similar questions