'नमस्कार' या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
Answers
Answered by
25
Answer:
namaskar shabda cha samanarthi shabd vandan ahe
Answered by
1
Answer:
नमस्कार या शब्दाचा अर्थ
Explanation:
अर्थ : आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर.
उदाहरणे : परीक्षेला जाताना रामने आईवडिलांना अभिवादन केले
सर्वांना अभिवादन करावे.
समानार्थी : अभिवंदन, अभिवादन, नमन, प्रणाम, प्रणिपात, बंदगी, वंदन
#SPJ2
Similar questions