Geography, asked by dkv2684, 7 months ago

नर-मादी दबदबा कुठे आहे?​

Answers

Answered by farihawaikar
0

Answer:

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील प्राचीन किल्ल्यातील धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत . ... या पाणी महलामध्ये नर व मादी हे दोन कृत्रिम धबधबे तयार करण्यात आले आहेत. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमूना असलेला हा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ आहे.

Similar questions