नरेंद्र मोदी यांच्यावर निबंध लिहा
Answers
नरेन्द्र मोदीप्रधानमन्त्री पद की शपथ लेते नरेन्द्र मोदी
भारत के 14वें प्रधानमन्त्री
पद बहाल
26 मई 2014राष्ट्रपतिप्रणब मुखर्जी
राम नाथ कोविन्दउत्तरवर्तीमनमोहन सिंह
गुजरात के 14वें मुख्यमन्त्री
पद बहाल
7 अक्टूबर 2001 – 22 मई 2014राज्यपालसुन्दर सिंह भण्डारी
कैलाशपति मिश्र
बलराम जाखड़
नवलकिशोर शर्मा
एस. सी. जमीर
कमला बेनीवालपूर्वा धिकारीकेशूभाई पटेलउत्तरा धिकारीआनंदीबेन पटेलजन्म17 सितम्बर 1950 (आयु 68)
वड़नगर, गुजरात, भारतजन्म का नामनरेन्द्र दामोदरदास मोदीराष्ट्रीयताभारतीयराजनीतिक दलभारतीय जनता पार्टीजीवन संगीजसोदाबेन चिमनलाल[1]शैक्षिक सम्बद्धतादिल्ली विश्वविद्यालय
गुजरात विश्वविद्यालयधर्महिन्दूहस्ताक्षरजालस्थलआधिकारिक जालस्थल
नरेंद्र मोदी यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदर मोदी असे आहे. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी वडनगर गुजरात येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर दास मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. मोदीजींचे शिक्षण गुजरातमधूनच झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पूर्णवेळ प्रचारक व राष्ट्रीय सेवा संघाचे संस्थापक बनले. लहानपणापासूनच त्यांना राजकारणात रस होता. मोदीजी गुजरात निवडणुकीतुन निवडून येऊन चार वेळा मुख्यमंत्री पदाचा पदभार त्यांनी सांभाळला. मोदीजी भारतीय जनता पक्षाचे नेते व २०१४ पासून भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. एक उत्तम वक्ते, सखोल अभ्यासक, योग अभ्यासक, कर्तबगार राजकारणी, प्रामाणिक तसेच कर्तबगार नेता म्हणून मोदीजींना भारताचं नव्हे तर देश- विदेशातही ओळखल्या जाते. गुजरातच्या विकासासाठी झटणारे मोदीजी भारताचाही विकास करीत आहेत. मोदींजींना त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वामुळे देश विदेशात मान आहे. असे आपले सर्वांचे आवडते पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी.