| - नदी आणि झाड हयामधील संवाद लिहा
Answers
Answered by
33
Explanation:
नदी..मी लोकांसाठी खूप उपयोगी आहे
झाड....पण तुझ्या पेक्षा तर मीच जास्त उपयोगी आहे
नदी...कस काय
झाड...अग मी लोकांना ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साइड गेतो
त्यामुळे त्यांना जगण्यास मदत होते
नदी... ह्म्म्म अगदी बरोबर
झाड....पण तू पण काही कमी नाहीस बर का....
Similar questions