World Languages, asked by Anonymous, 5 months ago

नदी चे आत्मवृत मराठी मध्ये..don't spam ​


rajuwakde25: wc

Answers

Answered by Anonymous
1

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे :-

शेकडो वर्षे तुमचे जीवन फुलवीत आहे.

माझ्या काठावर घाट, देवालय तुमची वस्ती यामुळे मी सुखावली.

विविध कार्यासाठी माझा उपयोग.

पण घरातील कचरा कारखान्यातील दूषित पाणी सांडपाणी त्यामुळे मला दूषित होत आहे.

तुम्हाला पाणी मिळावे हीच वेळ आली म्हणून धरणाचा भार स्वीकारायला तयार झाले.

पण तुमची हाव वाढली.

महाकाय धरण.

एका जागी पाण्याचा साठा.

धरणीकंपचा धोका

विस्थापित लोकांची दुःखे.

सर्व मानवी जीवन सुखी करण्याचा माझा मानस

"लोकहो, आपण ज्या नदीवरील धरणाबाबत हा वाद घालत आहात, मी तीच नदी बोलत आहे. डोंगरदऱ्यातून, खाच खळग्यातून मी तुमच्यापर्यंत आले ते कशासाठी ? तुमच्या जीवनात भांडणे निर्माण करण्यासाठी ? आज शेकडो वर्षे मी तुमचे जीवन फुलवीत आहे. तुम्ही माझ्या काठावर घाट बांधलेत, दैवआलय उभारलेत माझ्या परिसरात तुम्ही वास्तव्य केले, तेव्हा केवढे सुखावले होते मी ! घाटावर संध्याकाळच्या वेळी लोक फिरायला येत; सकाळी घरातून स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत; मोठी माणसे स्नानासाठी येत. त्यांच्या मुखी असलेले माझे स्तोत्र ऐकून मी सुखावत होते. देवळातील घंटांचा नाद आणि भक्तांनी भगवंताला घातलेली अर्थ साद मला रोमांचित करत असे. जसे जसे मी पुढे जात होते, कसा कसा प्रवाह रुंदावत होता. काठावरच्या गर्दीतही वाढ होत होती. आपल्या बैलांसह शेतात राबणारे शेतकरी जेव्हा मला ' माई, मैया' म्हणून पुकारत मला माझे जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. यासाठी तर माझे जीवन ! वसुधा सुजलाम-सुफलाम करावी हेच माझे जीवन ध्येय. आपल्या जवळ जे जे काही आहे ते इतरांना द्यावे हाच संदेश आम्ही देतो आणि शेवटी जे काही आमच्याजवळ तिथे सागराला अर्पण करतो.

" कालांतराने तुमची नगरे वाढू लागली, पाण्याची गरजही वाढू लागली. तुमच्या सर्व गरजा आणि भागवत होते, पण त्या बदल्यात मला काय मिळत होते ? तुमच्या घरातील केरकचरा, नार्मल य, तुमच्या कारखान्यातील दूषित पाणी, गावातील सारी सांडपाणी माझ्यात येऊन मित्र होते आणि अजूनही त्यात काही फरक पडलेला नाही. दरवर्षी तुम्ही तुमच्या घरातील, गावातील गणेश मूर्तीचे विसर्जन माझ्यात करतात. त्यामुळे माझे पात्र अधिकाधिक उथळ होत चालले आहे. पाण्याचा खळखळाट वाढून मी सारा केर-कचरा पोटाची तळाशी घडत असते. हेतू एकच, तुम्हाला स्वच्छ पाणी देता यावे.

Answered by gargivy1510
6

Answer:

Thunderstorms develop in hot and humid areas. High temperature in this areas cause hot humid (with water vapours) air to rise up. So, strong upward rising winds with water droplets are generated. ... Upward movement of air and downward movement of water drops, together, cause lightning and sound.

Similar questions