नदीची हानी करणारे घटक
Answers
Answered by
4
Answer:
केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे. अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी गढूळ होत, दुषित होत. रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दुषित होते. पाण्यात मिसळल्या गेलेल्या रसायनात त्यामुळे बदल होत जातात आणि त्यातून जी नवीनच हानिकारक रसायने तयार होतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते.
Similar questions