Geography, asked by dattubagade34, 19 days ago

नदीची नागमोडी वळणे कोणते कार्य

Answers

Answered by likhitaryanp10
0

जलप्रवाहात बदल होताच किंवा पात्राचे खनन होऊन खडकरचना वेगळी मिळल्यास नदीच्या पात्राला वळण मिळते. प्रवाहाला वळण मिळत गेले की नागमोडी प्रवाह तयार होतात. भूरूपाचा अडथळा येऊन बनणारी नागमोडी वळणे हा साधा प्रकार आहे. पाण्याचे प्रमाण वाढल्याने नदी आपल्या पात्राला वळण देते, हा नागमोडीचा प्रकार महत्त्वाचा आहे.

Similar questions