India Languages, asked by Solgaleo, 9 months ago

नदीचे पाणी कशा-कशामुळे प्रदूषित होते? व ते टाळण्यासाठी तुम्ही काय उपाय कराल ते लिहा।

Answers

Answered by Anonymous
15

Explanation:

नदीचे पाणी खूप कारणानं मुळे दूषित होते. जसे की , कारखान्यातील रसायनयुक्त दूषित पाणी , कचरा नदीत मिसळत, जनावर नदीच्या पाण्यात धूने , कपडे धुणे ,इत्यादी...

हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला काही उपाय करायला हवेत ते खालील प्रमणे....

  • कारखान्यातील पाणी शुद्ध करून नदीत सोडणे.
  • जनावरांना नदीच्या पात्रात ना धुणे
  • कचरा नदीत न मिसळता त्या वर प्रक्रिया करणे आणि त्याची विल्यावत लावणे.

hope this will helps you ❤️✅

mark as brainlist ✅

follow me ✅

 <font color = blue >

it's ♏e Fìzà......

Similar questions