नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते
Answers
Answered by
30
Explanation:
नदीचे पाणी प्रदूषित होण्यामागे बरेचसे कारणे आहेत जसे काही लोक श्रद्धेच्या नावामागे देवाची खराब झालेली फुले आणि देवाची मूर्ती नदीमध्ये विसर्जित करतात. काही ठिकाणी प्रामुख्याने गावांमध्ये नदीचा पात्रात कपडे धुणे, जनावरे धुणे आणि काही ठिकाणी मुख्यतः शहरांचा ठिकाणी नाले नदीचा पात्रात सोडले जातात. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये बाहेर पडणारे रसायने नदीचा पात्रात सोडले जातात. या सगळ्या कारणांमुळे नदी प्रदूषित होते.
I hope it helps..
mark me as brainliest.
Similar questions