Science, asked by pawarsayali1958, 8 months ago

नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते ?​

Answers

Answered by DaLgOnA
3

पावसाच्या वाहत्या पाण्याबरोबर माती – गाळ – कचरा – घाण मिसळते आणि पाणी दुषित होते. याशिवाय घराच्या छोट्या कारणाने पाणी प्रदूषित होतच असते. नदीनाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची मळी स्पेंन्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे..

Soil-sludge-waste-dirt mixes with rain water and contaminates the water. Apart from this, water is often polluted due to small causes in the house. Washing of animals in river basins, washing of spray pumps, discharge of various chemicals into water, discharge of factory waste into direct wash water. Chemically stained clothing - throwing items into the water..

Similar questions