नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील ( write the answer in marathi)
Answers
Answered by
53
Answer:
OK thanks
Explanation:
यानी तूला help होईल
Attachments:
Answered by
5
Answer:
नदीचे पाणी हे सजीवांसाठी फार उपयुक्त असते. गावागावात पिण्याचे पाणी म्हणून नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. जर नदीचे पाणी दूषित असेल तर मानवाच्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच नदीच्या पाण्यात असणाऱ्या अनेक सजीवां वर देखील त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो.
नदीचे पाणी प्रदूषित करण्यासाठी मनुष्यप्राणी जबाबदार आहे. नदीचे पाणी स्वच्छ ठेवायचे असेल आणि इतर सजीवांचे प्राण वाचवायचे असतील तर नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी मानवाने प्रयत्न केले पाहिजे.
नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण खालील प्रकारे उपाय करू शकतो-
- कुठल्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ नदीच्या पाण्यात सोडू नये.
- शहरातील, घरातील, कारखान्यातील आणि शेतीतील केरकचरा नदीच्या पाण्यात टाकू नये.
- शेतीत वापरण्यात येणारे रासायनिक खतांचे मिश्रण नदीच्या पाण्यात सोडू नये. कीटकनाशक नदीच्या पाण्यात सोडू नये.
- प्लास्टिकच्या पिशव्या नदीच्या पाण्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
- रासायनिक पदार्थ मिश्रित आहेत अशा पाण्यावर प्रक्रिया करूनच नदीच्या पाण्यात सोडली पाहिजे.
Similar questions