Art, asked by dishapagare203305, 5 hours ago

नदीचे पाणी व समुद्राचे पाणी यांच्यात फरक स्पष्ट करा​

Answers

Answered by jadhavaaba68
4

Answer:

नदीचे पाणी पिण्या लायक असते तर समुद्राचे पाणी पिण्या योग्य नसते

Similar questions