Hindi, asked by ta14, 6 months ago

नदी चा समानार्थी शब्द

Answers

Answered by Anonymous
31

Answer:

सरिता...............

Answered by rajraaz85
0

Answer:

जलवाहिनी, सरिता

Explanation:

समानार्थी शब्द-

प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो आणि त्याच अर्थाचे अजून काही शब्द त्या भाषेत असतात असेच सर्व शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

जे शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिले, वाचले, किंवा उच्चारले जातात पण तरीही त्या शब्दांचा अर्थ सारखा असतो.

अशा शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -

  • फुल - सुमन,
  • मित्र - सखा,
  • खडक - दगड,
  • आकाश - अंबर,
  • अग्नि - आग,
  • अहंकार - गर्व,
  • हात - कर,
  • प्रशंसा - स्तुती,
  • जग - विश्व,
  • आनंद - हर्ष,
  • अपराध - गुन्हा,
  • डोळे - नयन,
Similar questions