नदीच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?
Answers
Answered by
1
Answer:
नदीच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?
Explanation:
खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे
नदीप्रवाहात एखादा कठीण खडक किंवा अडथळा आडवा आल्यास नदीप्रवाह आपला मार्ग बदलतो व वळण घेतो. अशा वळणावर नदीच्या एकाच काठाची झीज जास्त होते व दुसऱ्या काठावर निक्षेपण होते. अशा झिजेमुळे नदीला अनेक वळणे प्राप्त होता. या भूरूपाला 'नागमोडी वळणे'(Meanders) असे म्हणतात.
Similar questions
Hindi,
3 months ago
Physics,
3 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Social Sciences,
11 months ago
Geography,
11 months ago