Environmental Sciences, asked by sufiyanmaniyar224, 4 days ago

नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते​

Answers

Answered by Anonymous
7

Explanation:

नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह. नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशातून जल निःसारण करणाऱ्या सर्व जल प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात

Answered by franktheruler
3

नदीच्या वागण्यामध्ये खाली बदल झाला असे लेखकाला वाटते .

  • नदी म्हणजे मोठया भू प्रदेशा वरून एका दिशे कडून दुसरया दिशेवर वाहणारा नैसर्गिक सतत पाण्याचा प्रवाह आहे.
  • नदी आपल्या उगम स्थाना वरून तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे यात वाहून एकत्रित होत असे.
  • रचनेच्या दृष्टि ने पाहिले तर भू प्रदेशातून जल नि: सारण करणारया सर्व जल प्रहावांची मिडून नदी तयार होते . त्या प्रदेशाला नदिचे खोरे म्हणतात .

#SPJ1

Similar questions