नदीजोडीले सदाशिव हाकालते
५.शाळेचे-पक्क्या पायावर उभे होते.
(व्याकरण विभाग)
प्रश्न. अ.वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, (गुण
१. अंगाचा तिळपापड होणे. २ गायब होणे/३. आतुर होणे । समुपदे
करणे.५.प्रशंसा करणे.
जोगे उत्सुकता
प्रश्न : आ. विरुद्धार्थी शब्द लिहा. थंड
(गुप
१. आदर.२.अमृत. ३, घट्ट.४. उष्ण, ५. गरीब
.
Answers
Answered by
0
Answer:
प्रश्न अ)
2) गायब होणे-अदृश्य होणे
वाक्य- जादूगार कार्यक्रमातून अदृश्य झाला.
3) आतुर होणे-वाट पाहणे.
वाक्य-आम्ही गणपतीच्या आठवणीने आतुर झालो.
4) समुपदेश करणे-चांगले विचार सांगणे
वाक्य-शिक्षक नेहमी चांगले समुपदेश करतात.
5) प्रशंशा करणे -स्तुती करणे
वाक्य-वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक प्रसंशा
करतात
प्रश्न आ)
थंड×गरम
आदर×अनादर
अमृत×विष
उष्ण×शीत
गरीब×श्रीमंत
Similar questions