नदी किनारी क्षेत्रभेटीसाठीची प्रश्नावली तयार करा.
Answers
Answered by
0
Answer:
नदी साठी प्रश्नावली तो करा
Answered by
3
नदी किनारी क्षेत्रभेटीसाठीची प्रश्नावली पुढीलप्रमाणे:
- नदीचे पात्र किती मोठे आहे?
- नदीच्या पाण्याचा उपयोग कपडे धुण्यासाठी केला जातोय का ?
- नदीत सांडपाणी सोडले जात आगे का ?
- नदीच्या काठावर कारखाना आहे का ?
- कारखाना असेल तर कारखान्यातील रासायनिक द्रवे,सांडपाणी, नदीच्या पत्रात सोडले जात आहे का ?
- नदीचे पात्र प्लास्टिकमुक्त आहे का ?
- नदीजवळ इतरत पाण्याचे स्त्रोत आहेत का ज्यांचा वापर पिण्यासाठी केला जातो ?
- नदीचे पाणी वाहते आहे का ?
- नदी बारमाही आहे का ?
- नदीच्या पात्रात मासे पशुपक्षी यांचा मुक्त वावर आहे का ? जो नदीचे एकंदरीत आरोग्य दर्शवतो.
- नदीच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो का?
- सांडपाणी नदीपात्रात सोडण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण केले जाते का ?\
- नदीवर पूल आहे का कि बोटीद्वारे वाहतूक केली जाते?
- नदीकिनारी कोणकोणत्या वनस्पती आहेत?
#SPJ2
Similar questions
Math,
12 days ago
Social Sciences,
12 days ago
Math,
24 days ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago