History, asked by siddhimonde2003, 2 months ago

नदी प्रदूषण प्रकार आढळला तर तुम्ही काय कराल ?​

Answers

Answered by chokharsalome
11

Explanation:

नदी प्रदूषण प्रकार आढळला तर , मी त्यावर कारवाई करेल. सर्वप्रथम मी लोकांच्या मनात जागृतता निर्माण करेल की , पाणी प्रदूषित करणे हे किती नुकसानकारक आहे. नदी मधल्या मास्यांसाठी व इतर जलचर प्राणयांच्या आरोग्याला खूप हानि होऊ शकते . त्यांना मी प्रदूषणाचे नुकसान समजावुन सांगेल आणि माझ्या आजूबाजूच्या परिसरात नदी प्रदूषण प्रकार होता कामा नये याची दक्षता घेईल .

Similar questions