नदी समानार्थी शब्द in marathi
Answers
Answered by
64
Answer:
सरिता
mala marathi yete I am sure this is answer.
Answered by
3
Answer:
तटिनी, सरिता हे शब्द नदी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Explanation:
समानार्थी शब्द-
प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो. आणि प्रत्येक भाषेत त्या अर्थाचे अजून काही शब्द असतात. म्हणजेच जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांचे अर्थ एकमेकां सारखेच असतात, तेव्हा ते शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द असतात.
उदाहरणार्थ-
१. नभ, आकाश ,अंबर या तिन्ही शब्दांचा अर्थ एकसारखाच आहे म्हणून ते एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.
२. सूर्य, दिनकर, भास्कर हे शब्द एकाच अर्थाचे असल्यामुळे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.
३. ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती हे शब्द देखील एकमेकांचे समानार्थी शब्द आहे कारण त्यांचा अर्थ एकच आहे.
Similar questions