Geography, asked by aryasalunke2009, 3 months ago

नदीत आढळणारी वाळू ही निसर्गातील दीर्घकालीन प्रक्रियेचे उदाहरण आहे. पाण्याच्या प्रवाहाचे नदीतील मोठमोठ्या खडकांवर घर्षण होऊन त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. त्या तुकड्याचे अतिशय बारीक बारीक अशा कणांमध्ये रूपांतर होते. तिलाच वाळू म्हणतात. हे वाळू कण वेगवेगळ्या आकाराचे असतात. त्यांचा आकार हा नदीच्या प्रवाहाच्या शक्तीवर अवलंबून असतो. या वाळूमध्ये मातीचे कण जवळजवळ नसतात.

Answers

Answered by jadhavshubhamgopal
0

Answer:

Yes boss funny

Explanation:

Similar questions