India Languages, asked by baghelharsh087, 11 months ago

नदी वरील पाणी अडविण्यासाठी बांधलेली बबंधारा ला काय म्हणतात

Answers

Answered by janhavim28
4

Answer:

धरण

I hope it will help u thank u

Answered by varadad25
93

उत्तर :-

नदी वरील पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्याला धरण असे म्हणतात.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions