नद्यांची घुसमट मराठी निबंध
Answers
Answered by
19
१.नद्यांची घुसमट प्रदूषणामुळे झाली आहे.
२.आधी नद्या अगदी शुद्ध असायच्या, त्यांचे पाणी थेट प्यायला वापरण्यात यायचे.
३. पाण्यातले जीव सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होते.
४.मग हळू हळू माणसांची संख्या वाढली, आणि त्याच बरोबर वाढला पाण्याचा वापर.
५.माणसं नदीवर जाऊन अंघोळ करू लागेल.
६.नदीच्या पाण्याने गायी-घुरांना धुवू लागली.
७. लोक नदीवर कपडे धुवू लागले.
८.हे सर्व असताना कंपन्यांच्या दूषित पाण्याने यांच्यात भर घातली.
९. आधी स्वछ असणारे पाणी आता दूषित झाले आहे. पाण्यात हानिकारक घटक आले आहे.
१०.नद्या घुसमटत आहेत.
११.नदीत राहणारे जीव जंतू नाहीसे होत आले असून त्यांना दूषित पाण्यामुळे विपरीत परिणाम सहन करावे लागतात.
Similar questions
Math,
6 months ago
Math,
6 months ago
Biology,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Psychology,
1 year ago
Psychology,
1 year ago