Geography, asked by ramtekedevidas98, 1 month ago

नद्यांचे पाणी वाहात जाऊन शेवटी कोठे मिळते?​

Answers

Answered by pantnandini360
1

Answer:

नदीच्या वाहत्या पाण्यात नदीपात्रातील [खडक], वाळू व सच्छिद्र जमीन यांतील पाणीही सामील असते. अनेकदा दरीतून वाहणारी नदी पात्रावरून लहान दिसली तरी तिच्यात मोठ्या प्रमाणात पाणी असू शकते. नद्या सर्वसाधारणपणे उगमापासून सुरुवात करून, उताराकडे वाहात जातात व समुद्रास जाऊन मिळतात.

Explanation:

Similar questions