India Languages, asked by boss49, 1 year ago

national unity essay in marathi

Answers

Answered by avanesh10017
14
भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी वसुन्धरेचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशातील रीतिरिवाज असले, तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे (Unity in Diversity). माता-पिता-गुरु यांचा सन्मान राखणे, गंगेबद्द्ल पूज्यभाव असणे, हळद-कुंकू-अक्षता-श्रीफळ यांचा पूजा-उपचारांत वापर असणे अशा अनेक गोष्टी सर्वत्र समानपणे आढळतात. तो सच्चिदानन्द परमात्मा एकच आहे, जाणकार त्याला विविध नामांनी संबोधतात, हे सत्य भारतीय संस्कृतीने सांगितले आहे, असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

avanesh10017: plz mark as brainliest
Similar questions