नऊ गाय 40 मेकला बांधायचे आहेत, प्रत्येक गाईला विषम संख्या ने बांधायचे आहेत
Answers
Answer:
गाय : अतिप्राचीन काळापासून मानवाच्या जीवनात गाईला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. वन्य अवस्थेत मनुष्य ज्या वेळी मांसावर उपजीविका करून राहत असे त्यावेळी सुलभतेने मांस उपलब्ध व्हावे या हेतूने कुत्र्याच्या पाठोपाठ गायींना माणसाळविले असावे असे मानले जाते. पुढे धार्मिक कार्यात पशुबळींना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्यांचे पालन करणे आवश्यक होऊ लागले. भटक्या जीवनक्रमाचा त्याग करून स्थायिक होऊन मानवाने कृषिव्यवसायास प्रारंभ केल्यावर तर गाय-बैल यांचे महत्त्व अधिकच वाढले असले पाहिजे. कृषिजन्य उत्पादनातील मानवी आहाराच्या दृष्टीने अखाद्य असणाऱ्या व पदार्थांवर जनावरे उपजीविका करतात आणि दुधाच्या रूपाने प्रथिनयुक्त अन्न मानवाला पुरवून शेतकामास आवश्यक शक्तीही पुरवितात. शिवाय मलमूत्राच्या स्वरूपात जमिनीचा कस वाढविण्यासाठी आवश्यक असे खतही देतात. यामुळे शेती व जनावरे यांचे अतूट नाते जोडले गेले. भारत हा शेतीप्रधान देश असला, तरी यांत्रिकीकरण कमी असल्यामुळे शेतीची सर्व कष्टदायक कामे बैलांच्या साहाय्याने होतात. त्यामुळे भारतीय कृषिव्यवसायात गाय-बैलांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
स्तनी प्राण्यांपैकी समखुरी गणाच्या (ज्यांच्या पायावरील खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या गणाच्या, आर्टिओडॅक्टिला गणाच्या) गोकुलातील (बोव्हिडी) बोव्हिनी या उपकुलात गाईचा समावेश होतो. गोकुलात सर्व रवंथ करणाऱ्या, सम खुरी, पोकळ व अस्थिजन्य शिंगे असणाऱ्या शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. गोकुलात गाईखेरीज शेळ्या व मेंढ्या यांचा अंतर्भाव होतो. बोव्हिनी उपकुलात गाईशिवाय गवा (गौर), गयाळ, बानटिंग, याक इ. वन्य प्राणी तसेच बिसोंटिन व महिष (म्हैस) यांचा समावेश आहे. गोकुलातील प्राण्यांच्या शिंगांचा उगम शिरोस्थीपासून होतो व ती डोक्याच्या अग्रभागी असतात. जिवंतपणी त्यांच्या शिंगावर शृंगद्रव्याचे (केराटीन नावाच्या प्रथिनाचे) आवरण असते.
Explanation:
plese mark me as brillant
Explanation:
गाय : अतिप्राचीन काळापासून मानवाच्या जीवनात गाईला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. वन्य अवस्थेत मनुष्य ज्या वेळी मांसावर उपजीविका करून राहत असे त्यावेळी सुलभतेने मांस उपलब्ध व्हावे या हेतूने कुत्र्याच्या पाठोपाठ गायींना माणसाळविले असावे असे मानले जाते. पुढे धार्मिक कार्यात पशुबळींना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्यांचे पालन करणे आवश्यक होऊ लागले. भटक्या जीवनक्रमाचा त्याग करून स्थायिक होऊन मानवाने कृषिव्यवसायास प्रारंभ केल्यावर तर गाय-बैल यांचे महत्त्व अधिकच वाढले असले पाहिजे. कृषिजन्य उत्पादनातील मानवी आहाराच्या दृष्टीने अखाद्य असणाऱ्या व पदार्थांवर जनावरे उपजीविका करतात आणि दुधाच्या रूपाने प्रथिनयुक्त अन्न मानवाला पुरवून शेतकामास आवश्यक शक्तीही पुरवितात. शिवाय मलमूत्राच्या स्वरूपात जमिनीचा कस वाढविण्यासाठी आवश्यक असे खतही देतात.