Hindi, asked by kerurehanmant, 1 month ago

नवा सदरा विशेषण व विषेशनाचे प्रकार ओळखा

Answers

Answered by mandarkarmanasi
5

Answer:

विशेषण = नवा

विशेषणाचा प्रकार = गुणविशेषण

Explainsion:

नमाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला 'विशेषण' म्हणतात

सदरा या नामाची विशेष महिती सांगणारा शब्द नवा आहे म्हणून 'नवा' हे विशेषण.

नवा हा शब्द गुण दर्शवतो म्हणून विशेषणाचा प्रकार 'गुणविशेषण' आहे

You have more than answer so you

Please make me brainlisted

Similar questions