. नवाश्मयुगात संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. True or False
Answers
Answered by
11
Answer:
false l hope help you
Explanation:
please mark me brainly
Answered by
0
नवाश्मयुगात संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. चूक की बरोबर .
नवाश्मयुगात संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते, हा विधान बरोबर आहे.
- नवाश्म युग - या युगात सर्वात महत्वाची घटना शेतीचा शोध झाला आणि स्थिर जिवनाची सुरुवात झाली.
- दूसरी महत्वाची घटना दगड , मातीचे उपयोग करणयाची सुरुवात झाली.
- चाकाचा शोध झाला.
- पाळीव प्राणी ठेवण्याची सुरूवात झाली.
- या युगात भटकंती संपून मानवाने स्थिर जीवन पद्धतिची सुरुवात केली.
- दरम्यान राहण्यासाठी दगड ,मातीची चौकोनी अाकाराची घरे बनवत .
- दरम्यान मातीच्या भांडयाच्या वापर सुरु झाला.
- पाळीव प्रण्यांच्या संख्येत वाढ़ झाली .
- स्थाई जीवनामुळे शेतीची सुरुवात झाली, ज्यात रागी, कुलिथ, गहू, तांदूर यांचे उत्पादन घेटले जात.
#SPJ2
Similar questions