Social Sciences, asked by Sakshamsiddhaganesh, 3 months ago

नवाशमयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोनते​

Answers

Answered by nlolageanishika
1

Answer:

कुंभाराच्या चाकाचा शोध, अग्नीचा वापर , पशुपालन, कृषीउद्योग, सामूहिक , कौटुंबिक जीवनाला प्रारंभ व कापडनिर्मिती ही नवाशमयुगीन संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे

Similar questions