World Languages, asked by satyam98372, 4 months ago

'नवभारत विद्यालय' आयोजित
वक्तृत्व स्पर्धा-२५ सप्टेंबर
कलानगर, गोरेगाव (पू), मुंबई-४०००६३
परीक्षक- श्री. सुबोध पवार
योगानंद सोसायटी, बोरिवली (प.),
मुंबई-४०००९२
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक
म्हणून उपस्थित
राहिल्याबददल आभार माना​

Answers

Answered by bhavika97
4

Explanation:

sorry I didn't know Marathi


satyam98372: why
satyam98372: I love you
bhavika97: are u gon mad
Answered by basankarrutuja
13

Answer:

@bhavika97 If you don't know the answer than why r u writing why do don't let others to write

Explanation:

answer is below

अ. ब. क.

विद्यार्थी प्रतिनिधी,

इयत्ता १० वी,

नवभारत विद्यालय,

कलानगर, गोरेगाव पू. मुंबई - ४०००६३. दि. २५ सप्टेंबर, २०१८.

प्रति,

श्री. सुबोध पवार,

परीक्षक,

योगानंद सोसायटी,

बोरीवली प.

मुंबई - ४०००९२.

विषय - शाळेत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण बाबत.महोदय,

आपणास सविनय विनंती करण्यात येते की, मी वर्ग १० वी चा प्रतिनिधी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. आपली भाषेवरची जकड तर प्रचलित आहे. आपली हीच ख्याती ऐकून आपणास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती करत आहोत.

कार्यक्रम सकाळी १० वाजता आमच्या शाळेच्या कलामचावर होईल. आपणास भोजनाची व विश्रांतीची सुव्यवस्था केली जाईल. तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन येण्याचे करावे ही अपेक्षा. कळावे.

आपला विनीत,

अ. ब. क.

धन्यवाद...

Similar questions