India Languages, asked by tanmaybhere100, 1 year ago

‘नवभारत विद्यालय’ आयोजित
वक्तृत्व स्पर्धा-२५ सप्टेंबर
कलानगर, गोरेगाव (पू), मुंबई-४०००६३
परीक्षक- श्री. सुबोध पवार
योगानंद सोसायटी, बोरिवली (प.),
मुंबई-४०००९२
वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक
म्हणून उपस्थित राहण्याची
विनंती करा.

वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक
म्हणून उपस्थित
राहिल्याबद्दल आभार माना.

किंवा

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने

Answers

Answered by gadakhsanket
297
★ विनंतीपत्र -

अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
इयत्ता १० वी,
नवभारत विद्यालय,
कलानगर, गोरेगाव पू.
मुंबई - ४०००६३.
दि. २५ सप्टेंबर, २०१८.

प्रति,
श्री. सुबोध पवार,
परीक्षक,
योगानंद सोसायटी,
बोरीवली प.
मुंबई - ४०००९२.

विषय - शाळेत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण बाबत.

महोदय,

आपणास सविनय विनंती करण्यात येते की, मी वर्ग १० वी चा प्रतिनिधी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. आपली भाषेवरची जकड तर प्रचलित आहे. आपली हीच ख्याती ऐकून आपणास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती करत आहोत.

कार्यक्रम सकाळी १० वाजता आमच्या शाळेच्या कलामचावर होईल. आपणास भोजनाची व विश्रांतीची सुव्यवस्था केली जाईल. तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन येण्याचे करावे ही अपेक्षा.
कळावे.

आपला विनीत,
अ. ब. क.

धन्यवाद...

kokam: thanks so much
kokam: thanks so much
kazidanish41: thank you so much bro for helping me
suhasasodekarsa: thankx
Answered by Yogeshnandanwar89
39

‘नवभारत विद्यालय’ आयोजित

वक्तृत्व स्पर्धा-२५ सप्टेंबर

कलानगर, गोरेगाव (पू), मुंबई-४०००६३

परीक्षक- श्री. सुबोध पवार

योगानंद सोसायटी, बोरिवली (प.),

मुंबई-४०००९२

वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक

म्हणून उपस्थित राहण्याची

विनंती करा.

वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक

म्हणून उपस्थित

राहिल्याबद्दल आभार माना


suhasasodekarsa: where is letter written
Similar questions