'नवल' साठी समानार्थी शब्द
Answers
Answered by
9
Answer:
नवल - नव्य, नवीन, नूतन, अनोखा, विलक्षण, अद्भुत, सुन्दर, बढ़िया।
hope this helped
please mark This as brainliest
Answered by
0
Answer:
आश्चर्य
Explanation:
ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ हेच समान असतात त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.
समानार्थी शब्द हे एकमेकांच्या ऐवजी आपण वापरू शकतो कारण त्यांचे अर्थ एकच असतात.
काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -
अरण्य -वन
नभ-आकाश
देह - काया
डोळे -नयन
धरा जमीन
वरील दिलेल्या जोड्या मधील दोन्ही शब्दांचे अर्थ एक सारखेच आहेत म्हणून त्या जोड्या मधील शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत असे आपल्याला म्हणता येईल.
समानार्थी शब्द मुळे भाषेची व्याप्ती वाढते व आपल्याला एका ऐवजी दुसरा शब्द वापरण्याचे स्वातंत्र्य मिळते.
Similar questions