४) नवनिर्मितीस पूरक साधने लिहा.BA/Bcom
Answers
Answered by
3
नवनिर्मितीस पूरक साधने
(१) अर्थशून्य विचारसरणी - उदाहरणार्थ, मला उडता आले तर ! रस्ता गायब झाला तर! प्लॅस्टिकचे हृदय ! ही वक्तव्ये मूर्खासारखी वाटतील. पण त्यात नवनिर्मितीचे बीज असते.
(२) मेंदूला चालना देऊन नावीन्यपूर्ण कल्पना मांडणे.
(३) संबंधितांच्या गरजांची यादी तयार करणे.
(४) शंका विचारून चातुर्याने कसून शोध घेणे.
(५) आपापसात संबंध नसणाऱ्या दोन गोष्टी एकत्र आणणे. (उदाहरणार्थ, पेन आणि इलेक्ट्रिक घड्याळ) Every generation needs a new revolution
Thomas Jefferson.
Similar questions