India Languages, asked by sanjayhinge300, 19 days ago

नवनीत मराठी व्याकरण पुस्तकांची जाहिरात लिहा​

Answers

Answered by nilesh102
2

जाहिरात लेखन :

;: नवनीत मराठी व्याकरण पुस्तके :;

व्याकरण पुस्तकांची भव्य प्रदर्षणी

  • कमीत कमी किमतीत उत्तम पुस्तके.
  • स्वस्त दरात सर्व उपलब्ध.
  • उत्तम लेखकांनी लिहलेले सरळ आणि सोपे व्याकरणाची पुस्तके.
  • मुख्यता नवनीत व्याकरणाची मराठी पुस्तके स्वतः दरात मिळणार.

आपले मराठी व्याकरण उत्तम करण्या साठी आपण ही पुसके अवश्य घ्यावीत. या पुस्तकातील रचना खूप सुंदर व संमजण्यास सोपी आहे. लहापणापासून मोध्यान पर्यंत सर्वच लोक ही पुस्तक वाचून आपले व्याकरण पक्के करू शकता.

नवनीत मराठी व्याकरण :: हे पुस्तक लहान मुलांना व्याकरण समजण्या साठी या पुस्तकानं मध्ये चित्रीकरण करण्यात आहे आहे. हे आपणास खूप लाभदायक राहणार, आपले मराठी व्याकरण व शाळेच्या परीक्षेत आपल्याला मराठीत उत्तम प्रदर्शन करायला मदतगार ठरणार.

हे नवनीत मराठी व्याकरणाची पुस्तके मिळाव्या करिता.

आमचा पत्ता : छत्रपती शिवाजी सभागृह, पुणे ४१००३८

फोन नं : ३५४६५७

ईमेल : [email protected]

Learn more :

जाहिरात लेखन करा : प्रवासी बँग.

https://brainly.in/question/48409362

आपके पाठशाला में आयोजित ऑनलाइन निबंध लेखन के स्पर्धा का वृत्तांत लेखन कीजिए l

https://brainly.in/question/47141238

Similar questions