India Languages, asked by sarachougule, 11 months ago

नवरी Ka arth in Marathi jaldi guys​

Answers

Answered by spider372
2

Answer:

Near by words is the meaning of Navri( जवव्ठचे शब्द)

Answered by Hansika4871
1

नवरी - लग्नासाठी तयार झालेली स्त्री, जोचे लग्न ठरलेलं असते ती

एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात लग्न करून आलेल्या मुलीला नवरी म्हणतात. नवरी म्हणजे एका पुरुषाची त्याच्या वैवाहिक जीवनासाठी साथ देणारी, सोबत करणारे, स्त्री.

वरील प्रश्नाचा अर्थ सांगा अथवा समानार्थी शब्द सांगा अशा प्रश्न नववी दहावीच्या परीक्षेत विचारले जातात. अशा प्रश्नांचे उत्तर सांगून त्या शब्दाचा वापर आपण वाक्यात करायचा असतो तेव्हा जाऊन आपल्याला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतात. हे प्रश्न कधी कधी समजायला सोपे असतात. 1 ते 2 मार्क्स साठी हे प्रश्न अपेक्षित असतात.

Similar questions