History, asked by satish5691, 1 year ago

नवर्निमितीस पुरक साधने लिहा​

Answers

Answered by tanu8425
0

नवनिर्मिती हा प्रश्न अनेक घटकांबाबतीत संबंधित आहे... म्हणून त्यास अनुसरून उत्तर देत आहे...

शिक्षण- शिक्षणाच्या नवनिर्मितीसाठी पूरक साधने म्हणजे मार्गदर्शन, अवांतर वाचन, परिश्रम क्षमता, अनुभव, साहित्यिक पुस्तके, कला,खेळ, आवड़ यांची गरज असते...

पर्यावरण- पर्यावरण नावनिर्मितीसाठी पूरक साधने ही प्रदूषण नियंत्रण, सागरी व नद्यांचे जलसंधारण, प्लास्टिक मुक्तता, बाग/मैदान/रस्ते/नाले स्वच्छता विभाग, कचरा मंडी चा जलद निचरा करणे, इत्यादि...

Similar questions