नवरात्रोत्सवात वाजवल्या जाणाच्या वादयांचा आवाज बंद करणेबाबत नागरिक म्हणून नवरात्रोत्सव मंडळास पा लिहा.
Answers
Answered by
1
Explanation:
डिप्रेशनमध्ये असलेली सगळीच लोकं आत्महत्या नाही करत. ही आतून मेलेली माणसं दिवसभर हसरा चेहरा घेऊन फिरतात , चार चौघात मोठ्या मोठ्या ने हसतात , गप्पा मारतात आणि रात्री घरी येऊन परत मरून जातात. त्यांना मनातील आक्रोश जशाच्या तसा कधी सांगताच येत नाही. तुफानात वटवृक्ष उन्मळून पडावा अशी कोसळून जातात पण कुणाला त्याचा पत्ताच नसतो. आरशासमोर उभं राहून हसण्याचा प्रयत्न करताना ही त्यांचं लक्ष डोळ्यातील पाण्याकडंच असतं. रात्री कूस बदलत झोपी जाण्याचा प्रयत्न पहाटे पर्यंत चालतो आणि एका क्षणी ती गाढ झोपून जातात तोच त्यांचा सुखाचा क्षण असतो..
#Vikasbeats
Similar questions