नवरात्री उत्सवात होणारे ध्वनी प्रदूषण रोखल्या बद्दल
स्थानिक पोलिस स्टेशनचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
पत्र लेखन.
Explanation:
स्मिता शाह,
२०२, समीर बिल्डिंग,
रामनगर,
ठाणे.
दिनांक: २९ ऑक्टोबर,२०२१
प्रति,
माननीय पोलिस अधिकारी,
रामनगर पोलिस स्टेशन,
ठाणे.
विषय: नवरात्री उत्सवात होणारे ध्वनी प्रदूषण रोखल्या बद्दल अभिनंदन करण्याबाबत.
महोदय,
मी, स्मिता शाह, रामनगर विभागाची रहिवाशी या नात्याने हे पत्र लिहत आहे. या पत्राद्वारे मला आमच्या विभागाच्या सगळ्या रहिवाशांच्या वतीने तुमचे मनापासून अभिनंदन करायचे आहे.
दरवर्षी नवरात्रीत ध्वनी प्रदूषणामुळे आम्हा सगळ्यांनाच फार त्रास व्हायचा. लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे अभ्यास करताना, ऑफिसचे महत्वाचे काम करताना, वृद्धांना व रूग्णांना समस्या यायच्या.
परंतु, तुम्ही लाऊडस्पीकरवर बंदी आणल्यामुळे या समस्यांपासून आम्हाला सुटका मिळाला आहे. तसेच आम्ही नवरात्री आनंदाने व साध्या पद्धतीने साजरा करू शकलो.
हे सगळे काही तुमच्यामुळे शक्य झाले, त्यामुळे तुमचे मी मनापासून अभिनंदन करते.
धन्यवाद.
आपली कृपाभिलाषी,
स्मिता शाह.
Explanation:
पत्र लेखन.
Explanation:
स्मिता शाह,
२०२, समीर बिल्डिंग,
रामनगर,
ठाणे.
दिनांक : २९ ऑक्टोबर, २०२१
प्रति,
माननीय पोलिस अधिकारी, रामनगर पोलिस स्टेशन, ठाणे.
विषय: नवरात्री उत्सवात होणारे ध्वनी प्रदूषण रोखल्या बद्दल अभिनंदन करण्याबाबत.महोदय,
मी, स्मिता शाह, रामनगर विभागाची रहिवाशी या नात्याने हे पत्र लिहत आहे. या पत्राद्वारे मला आमच्या विभागाच्या सगळ्या रहिवाशांच्या वतीने तुमचे मनापासून अभिनंदन करायचे आहे.
दरवर्षी नवरात्रीत ध्वनी प्रदूषणामुळे आम्हा सगळ्यांनाच फार त्रास व्हायचा. लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे अभ्यास करताना, ऑफिसचे महत्वाचे काम करताना, वृद्धांना व रूग्णांना समस्या यायच्या.
परंतु, तुम्ही लाऊडस्पीकरवर बंदी आणल्यामुळे या समस्यांपासून आम्हाला सुटका मिळाला आहे. तसेच आम्ही नवरात्री आनंदाने व साध्या पद्धतीने साजरा करू शकलो.
हे सगळे काही तुमच्यामुळे शक्य झाले, त्यामुळे तुमचे मी मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद.
आपली कृपाभिलाषी,