नववी या मागील इयत्तांमध्ये आपण इतिहासाच्या कोणत्या काळाचा अभ्यास केला ?
Answers
Answered by
22
शासन निरयण् क्रमाकं ः अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलले ्या समन्वय समितीच्या दिनांक ३.३.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपसु ्तक निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आह.े इयत्ता नववी शजे ारचा ‘क्ूय आर कोड’ तसेच या पुस्तकात इतर ठिकाणी दिलले े ‘क्ूय आर कोड’ स्मार्टफोनचा वापर करून स्कॅन करता येतात. स्ॅकन कले ्यावर अापल्याला या पाठ्यपसु ्तकाच्या अध्ययन- अध्यापनासाठी उपयकु ्त लिंक/लिकं ्स (URL) मिळतील.
प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो, इतिहास इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात इ.स. १९६१ ते २००० पर्तंय च्या कालावधीचा समावेश असणारे हे पुस्तक तुमच्या हाती देताना आम्हांला आनदं वाटतो. इतिहासाचा अभ्यासक्रम अधिकाधिक अद्ययावत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हे पाठ्यपसु ्तक आह.े या पाठ्यपसु ्तकात इ.स. १९६१ नतं रच्या काळात भारतात झालले ्या, सामाजिक, सासं ्कृतिक आणि अन्य क्तेष ्रांतील विकासाचा आढावा घणे ्यात आला आह.े अर्थात हा आढावा परिपरू ्ण नाही याचेही भान बाळगणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तकाला असणाऱ्या पृष्ठांची मर्यादा लक्षात घेऊन हा साधारणपणे चाळीस वर्षांचा धावता आढावा घेण्यात अाला आहे. उद्योग आणि शेती याचं ा समावेश असलेल्या भारताच्या आर्थिक धोरणाचं ी विज्ञान आणि ततं ्रज्ञानातील बदलाचं ी, महिलांच्या सक्षमीकरणाची आणि समाजातील शेवटच्या घटकांशी सबं ंधित अशा विकासाच्या घटनांची नोंद या पसु ्तकात आहे. शिक्षण क्षेत्राची वाटचाल आणि बदलता भारत यावं र हे पुस्तक प्रकाश टाकत.े हा विषय नीट समजावा म्हणनू नकाशा, चित्रे, आकडेवारी आणि पूरक चौकटी याचं ा वापर केला आह.े याशिवाय विविध उपक्रम सचु वलले े आहते . या पाठ्यपुस्तकाद्वारे तमु ्ही भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व इतिहासाच्या क्षेत्रातील उच्च शिक्षण यांचा पाया रचू शकता. तमु चे पालक या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांच्याकडनू तमु ्ही पाठ्यपसु ्तक अधिक विस्ताराने समजनू घऊे शकाल. राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत १९४५ पासनू चे जगातील प्रमुख प्रवाह, भारताच्या परराष््टर धोरणाची वाटचाल, भारताची सरु क्षा व्यवस्था व भारतीय सरु क्षा व्यवस्थेपुढील आव्हाने याचं ा अभ्यास करायचा आह.े भारत आणि अन्य दशे ाचं े राजकीय संबंध, संयकु ्त राष्रटे् आणि सयं कु ्त राष्ट्रांच्या शांततारक्षण कार्यात भारताचे योगदान इत्यादी विषयाचं ी चर्चा करण्यात आली आहे. तसचे मानवी हक्क सरं क्षण, पर्यावरण संरक्षण आणि दहशतवाद यासं ारख्या काही आतं रराष्ट्रीय समस्यांची ओळख प्रस्तुत पाठ्यपसु ्तकात करून देण्यात आली आह.े आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व प्रकारच्या घडामोडींचे आकलन करून घणे ्यासाठी प्रस्तुत पाठ्यपसु ्तकातील आशय उपयुक्त ठरणार आहे. इतिहासाच्या अभ्यासाने भतू काळाचे आकलन होते आणि वर्तमानाचे भान यते .े राज्यशास्त्राच्या अभ्यासाने भविष्यात आपणांस कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे हे कळत.े त्यासाठीच हे सयं ुक्त पाठ्यपसु ्तक आधार ठरणार आह.े पुणे (डॉ.सुनिल मगर) दिनांक : २८ एप्रिल २०१७, अक्षय्य तृतीया संचालक भारतीय
Answered by
3
Mangai leotard Adhunik bharatacha Vyas ke
Similar questions