India Languages, asked by shreyapoojary, 1 year ago

navratri essay in marathi

Answers

Answered by abhinav2005
9
sorry but I don't know marathi
Answered by AadilAhluwalia
13

नवरात्री

नवरात्री हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. प्रत्येक दिवशी एक देवीची पूजा केली जाते. महिला दर दिवशी वेगळा रंगाची साडी परिधान करू येतात. पहिल्या दिवशी घटस्थापना असते. या सणात महिलांचे अस्तित्व साजरे केले जाते. सगळीकडे जागमागट असतो.

नवरात्री मध्ये गरबा व दांडिया खेळली जाते. गुजरात मध्ये मोठा गरबा मोठ्या प्रमाणात खेळाला जातो. बंगाल मध्ये नवरात्री ला दुर्गा पूजा म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीचा नंतर दसरा साजरा केला जातो, आणि त्या नंतर एक आठवड्याने दिवाळी येते.

नवरात्री दिवालाची सुरवात समजली जाते.

Similar questions