Hindi, asked by rutuja4085, 6 months ago

*नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी । या वाक्यातील अलंकार ओळखा .*

1️⃣ रूपक अलंकार
2️⃣ व्यतिरेक अलंकार
3️⃣ दृष्टान्त अलंकार
4️⃣ चेतनगुणोक्ती अलंकार​

Answers

Answered by manoharkhaserao79
2

Answer:

१ रुपक अलंकार

Explanation:

उपमेय व उपमान ( कमल व नयन ). यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी. एकच वाटतात म्हणून इथे रूपक अलंकार होतो

Similar questions