Social Sciences, asked by vrushalikadam2005, 6 months ago

NDRF च्या बटालियन्सची नावे लिहा. NDRF च्या बटालियन्समध्ये कुशल मनुष्यबळाची गरज का असते?​

Answers

Answered by bagavevedika14
7

Answer:

गुवाहाटी , हरिंघटा , मुंडाली , अर्कोणम , पुणे , वडोदरा , भटिंडा , गाझियाबाद , पाटणा , विजयवाडा , वाराणसी , डोईमुख

Explanation:

आपत्ती निवरण्यात जलद कृती व उपाय योजण्याची गरज असते . तसेच संभाव्य अडचणींवर मात करता येणेही आवश्यक असते. यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते

Similar questions