India Languages, asked by a7a7yusswathaT, 1 year ago

need an essay on christmas in Marathi

Answers

Answered by thomas79
2
ख्रिसमस
ख्रिसमस काय आहे? ख्रिसमस येशू ख्रिस्त, ख्रिस्ती संस्थापक जन्म वार्षिक उत्सव महान आनंदी निमित्त आहे. प्रभु येशू बेथलहेम येथे जन्म झाला ते डिसेंबर 25 होते.
महत्व: येशू ख्रिस्त, ख्रिस्ती सर्वात महत्त्वाचे आकृती, ख्रिश्चन धर्म स्थापना केली आहे असे मानले जाते. त्यामुळे, ख्रिसमस एक उत्तम ख्रिश्चन सण आहे.
Answered by Mandar17
3

नाताळ हा सण डिसेंबर मध्ये येतो.  ख्रिसमस हा प्रामुख्याने ख्रिश्चन बांधवांचा सण आहे. येशु ख्रिस्तांचा जन्म दिवस हा नाताळ म्हणुन साजरा केला जातो. दरवर्षी हा सण २५ डिसेंबर ला जगभरात साजरा करतात. या दिवशी सगळे  ख्रिश्चन बांधव घरांची सजावट करतात, रंगरंगोटी करतात. घरात नवीन नवीन चविष्ट पदार्थ बनवतात. घराच्या अंगणात ख्रिसमस ट्री   उभारतात. ख्रिसमस ट्री ला सुंदर सजवतात.  ख्रिसमस ट्री म्हणजे सुचीपर्णी वृक्षापासुन बनवली असते. या दिवशी मध्यरात्री सांताक्लाज(नाताळ्बाबा) येऊन लहान मुलांना भेट वस्तु देतो .त्याचे वर्णन असे की लठ्ठ , लाल रंगाचा पोषाख , लांब पांढरी दाढी,लाल टोपी , एक मोठी झोळी ,चष्मा असतो.

Similar questions