CBSE BOARD X, asked by bagavevedika14, 1 day ago

NGO म्हणजे काय ? एखाद्या एनजीओ चे नाव लिहा​

Answers

Answered by XxStylishGirlxX
16

1.एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था (Non-Government Organisation) असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते. सरकारचा कोणत्याही प्रकारचा संबंध यात नसतो. एनजीओ ही एक अशी संस्था असते. जिचे मुख्य उद्दिष्ट गरीब लोकांना मदत करणे आणि त्यांची अडचण, समस्या सोडविणे हे असते.

2.ग्लोबल व्हिजन एनजीओ

Similar questions