India Languages, asked by siddhirajivale, 9 months ago

NIBAND LEKHAN IN MARATHI

TOPIC:- Maza aavadta khel


guys plz help me out ​

Answers

Answered by carvalhoananya1
0

Answer:

माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट आहे. खेकडा मैदानी खेळ असून त्यात अकरा खेळाडूंचा संघ असतो. बॅट बॉल आणि बेल्स असे साहित्य घेण्यासाठी लागते. प्रत्येकी अकरा जणांच्या दोन संघांमधील हा चुरशीचा खेळ खेळला जातो. क्रिकेटमध्ये उत्तम कौशल्य प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. खेळत साहित्य आणण्यासाठी खूप सराव करावा लागतो.

सध्याच्या काळात क्रिकेटचा हा खेळ लहान थोर सर्वजण खूप आवडीने बघतात. प्रत्येक घरात एक छोटा क्रिकेटपटू असतोच. मी पण आमच्या शाळेच्या क्रिकेट संघातील खेळाडू आहे. मी फलंदाजी करण्याचा सराव करतो.. मला भेटणे फटकेबाजी करणे खूप आवडते.

क्रिकेटच्या खेळात शरीराला सर्वांगीण व्यायाम होतो. आपले कसब दाखवण्याची या खेळात संधी मिळते. समोरच्या घन संघावर मात करून चुरशीने सामना जिंकायचा आनंद मिळवता येतो. तसेच, हार मानता नाही खेळाडू वृत्ती ठेवावी लागते.भारतामध्ये क्रिकेटच्या खेळायला सध्या खूपच उच्च स्थान प्राप्त झाले आहे. आपल्या देशात उत्तम उत्तम फलंदाज हे माझे आदर्श आहेत. पण मी माझ्या प्रयत्नांना त्यांच्यासारख्या यश मिळवण्याचा प्रयत्न करीन.

Similar questions