Hindi, asked by patkarimohammed18, 1 year ago

nibandh in Marathi maza avadta prani Hatti

plzzzzzz tomorrow my exam is there

Answers

Answered by AbhimanyuRethe11
124
हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे. हत्ती हा जंगली जानवर आहे. हा कोठे-कोठे ‘गज’ म्हणून सुद्धा ओळखला जातो.हा धड-धाकडा प्राणी आहे.याला एक सोंड असून खुप उपयोगी आहे.
हत्तीचे काही धर्मांमध्ये फार महत्त्व आहे. त्याची पुजा सुद्धा केली जाते. गणपतीचे मुख हत्तीप्रमाणे आहे. तो भारतात आसाममध्ये जास्त आढळतो.
जगात दक्षिण अफ्रिकेत जास्त आढळतो.
हत्ती जगातून विलृप्त होत आहे.म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवतात.सरकारने अभयारण्ये बनवले.
Similar questions