Hindi, asked by serinabairi44140, 11 months ago

nibandh in marathi on maatrudevo bhava​

Answers

Answered by Anonymous
1

मातृ देवो भव, पितृ देवो भव.

'गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु,

गुरुर्देवो महेश्वरः,

गुरु: साक्षात परब्रम्ह

'तस्मै श्री गुरुवे नमः'

म्हणूनच माझा पहिला नमस्कार माझ्या आई-दादांना. हो माझे पाहिले गुरु तेच आहेत!

जिने अनंत यातना सहन करून, मला या सुंदर पृथ्वीवर जन्म दिला, ती आई, आणि अनेक काबाड-कष्ट करून मला वाढवल, त्या दादांना (माझे वडील) माझा नमस्कार.

आज आमच्या घरातील सर्वाना या दोघांबद्दल नितांत प्रेम व आदर आहे. (आमच्या नातलगाना सुद्धा)ते दोघेही आपले जीवन शांतपणे व आनंदात जगत आहेत. सर्वत्र आनंदी आनंद आहे.

रक्ताचे पाणी करून आम्हा भावंडासाठी सुखाची पखरण करणार्‍या अशा या माझ्या वंदनीय आई-दादांना कोटीकोटी प्रणाम!

Similar questions