India Languages, asked by smitarote06, 1 year ago

nibandh majhi aai 10 class marathi​

Answers

Answered by Anonymous
5

माझी आई

आईपुढे स्वर्गाचीही महानता कमी पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही.

आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते.

जय महाराष्ट्र ☺️ ☺️☺️☺️

Similar questions
Math, 6 months ago