India Languages, asked by mahik78, 7 months ago

nibandh on aamhi saare ek​

Answers

Answered by selokarguni75
0

Explanation:

जगामध्ये भारत एक विश्र्वासशील राष्ट्र म्हणून ओळखले जाते. आपल्या देशात महाराष्ट्रसारखी अनेक राज्य आहेत. प्रत्येक राज्यात भौगोलिक सांस्कृतिक विविधता दिसते. अनेक भाषा या देशात बोलली जातात.

जात धर्म ,वेगळे असले तरी आम्ही भारतीय आहोत. आपण एकाच आईची लेकरे आहोत. आपणच एकमेकांशी वैर करणे चांगले नाही. त्यामुळे आपली शक्ती, वेळ भांडणातच खर्च होईल.

नुकसान ही आपल्या सर्वांची होईल. जगात महासत्ता बनने हे आपले ध्येय आहे. त्यासाठी आपण सर्वांना एकी राखणे आवश्यक आहे.

l hope my answer help you

please mark me to a brainlist

Similar questions