nibandh on me chandravar gelo tar in marathi
Answers
Answered by
59
भारताने नुकतेच आपले चांद्रयान २ लाँच केले,आपला मोठा रस्ता त्याने सहज प्रवास केला पण काही तांत्रिक कारणांमुळे चंद्राच्या ३किमी च्या भागात त्याचा संपर्क आपल्याबरोबर तुटला ह्याचे मला खूप वाईट वाटले.
मग मी झोपताना विचार करत होतो की मी चंद्रावर गेलो तर ??
मी दहावीत असल्याने माझे अस्त्रोनौत चे शिक्षण तर झाले नव्हते पण मला कोणी चंद्रावर पाठवला असतं तर सर्वात आधी मी चांद्रयान २ ला शोधीन आणि इस्रो शी संपर्क करीन. झीरो ग्रविटी मध्ये मला उड्या मारायला खूप आवडतील व आपले वजन आपण तिकडे जाणून नाही घेऊ शकत, एकदम हलके वाटते हे सुद्धा खूप मजेशीर असेल. पण तिकडे मला माझ्या घरचांची खूप आठवण येईल ह्याचे मला वाईट वाटेल.
Answered by
4
Answer:
mi chandravar gelo tar
Similar questions